Sunday, May 31, 2009

हक्काचे व्यासपीठ

दैनिक प्रत्यक्षने वाचकांना आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानंतर आता वाचकांच्या हक्काचे 'काव्यपिठ' देत आहे

सर्वानी या संधीचा अवश्य फायदा उचलावा आणि आपली कविता महाराष्ट्रा पर्यन्त पोहचावी
 
Visitor Number
Blog launched on 3rd December 2008