This posting is with respect to updating all our reader that Sadguru Dasrhan for SSC, HSC Students, has been arranged 4/11/18/25 FEBRUARY 2009, All students need to form a queue near gate number 3. Please convey the message to all.
जन्म : त्रिपुरारिपौर्णिमा, १८नोव्हेंबर१९५६ पहाटे४वाजून३५मिनिटांनी. माता : सौ. अरुंधतीजोशी. पिता : डाँ. धैर्यधरजोशी. संगोपन : आजी - सौ. शकुंतलानरेंद्रपंडित. (माहेरचेनाव - मालतीगोपीनाथशास्त्रीपाध्ये) विशेषप्रभाव : माई - सौ. द्वारकाबाईगोपीनाथशास्त्रीपाध्ये (बापूंच्यापणजी) शालेयशिक्षण : डाँ. शिरोडकरहायस्कूल-परळ-मुंबई माँटेसरीपासूनतेअकरावीएस. एस. सी. पर्यंत एस. एस. सी. - इ. स. १९७२ वैद्यकीयशिक्षण : नायरहॉस्पिटल - मुंबई (टोपीवालाराष्ट्रीयवैद्यकीयमहाविद्यालय) एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८ एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२