Thursday, October 15, 2009
Happy Diwali
सण हा धनलक्ष्मी पूजनाचा
सुख, समृद्धि, ऐश्वर्य द्विगुणित करण्याचा
सत्याचे सुख, प्रेमाची समृद्धि व भक्तीचे ऐश्वर्य
नांदो तुमच्या घरी.....
हीच प्रार्थना बापूंच्या चरणी
नित्य गजर व्हावा....
जय जय अनिरुद्ध हरी
जय जय अनिरुद्ध हरी
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
- रेश्मावीरा हरचेकर
Subscribe to:
Posts (Atom)